Top 10 Marathi Entertainment News | Dagdi Chawl 2,
2022-08-16
1
दगडी चाळ २ चा सुपरहिट ट्रेलर, रितेशचं जिनिलियाला सरप्राईज, प्राजक्ताची फॅमिलीसोबत धमाल अशा अनेक गोष्टी या आठवड्यात चर्चेत राहिल्या. या आठवड्यातल्या गाजलेल्या गोष्टींविषयी जाणून घेऊया आजच्या Top 10 Entertainment मध्ये.